chdnimon@gmail.com Ph: 9552605855

ग्रामपंचायत निमोण

तालुका चांदवड, जिल्हा नाशिक

छायाचित्र दालन

आंबेडकर नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

राह फाउंडेशनच्या मदतीने जलस्रोतांतील गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

निमोण झोन क्र. S-2A मधील वृक्षलागवड कामकाज

आमदार डॉ. राहुल आहेर यांनी वृक्षलागवड उपक्रमाची पाहणी केली.

महात्मा गांधी महाविद्यालयाच्या एनएसएस विद्यार्थ्यांकडून श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

पेपर मध्ये छापून आलेली माहिती

व्हिडिओ गॅलरी